There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
'सुचेतस आर्टस' आयोजित,
'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२४' (वर्ष चौथे )
नमस्कार,
'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे. ह्या वर्षी आम्ही 'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा' आयोजित करत आहोत. ही स्पर्धा ऑनलाईन आहे. नियम व अटीच्या पूर्ण माहितीसाठी 99210 95542 ह्या नंबरवर व्हॉटसअप करावे.
नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख – १५ नोव्हेंबर २०२४
आपले ऑडिओ पाठवण्याची अंतिम तारीख - १५ जानेवारी २०२५ (रात्री १२ वाजेपर्यंत )
पारितोषकांचे स्वरूप, मानचिन्ह व ई- प्रशस्तीपत्रक अशा स्वरुपात असेल. ते सुचेतसच्या कार्यक्रमात प्रदान केले जाईल. प्रत्येक सहभागीला ई- प्रशस्तीपत्रक दिले जाईल. इच्छूक अभिवाचकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी.
* वैयक्तिक प्रवेश फी - रु. ३००/-
पारितोषिके - * सर्वोत्कृष्ट वैयक्तिक अभिवाचन - तीन पारितोषिके
* खास पारितोषिके - * सर्वोत्कृष्ट पुरुष अभिवाचक * सर्वोत्कृष्ट स्त्री अभिवाचक
संपर्क - 'सुचेतस आर्टस' – 9921095542
ऑडिओ पाठवायचा Email id – suchetasindia.arts@gmail.com
Facebook Page - https://www.facebook.com/Suchetasarts
सस्नेह नमस्कार
“उत्कृष्ट मराठी कथालेखन २०२४ “ स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे. हे पुरस्कार जाहीर करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
निकाल
१. प्रथम पुरस्कार – कथा ‘जगावेगळी’ - रेवणनाथ जाधव २. द्वितीय पुरस्कार - कथा ‘वाड्यावरचे भूत’ - प्राची राजे ३. तृतीय पुरस्कार – कथा ‘पुन्हा भेटुच’ - नंदकुमार वडेर ४. चतुर्थ पुरस्कार – कथा ‘ट्रान्सफर’ - अस्मिता महाजन ५. पाचवा पुरस्कार – कथा ‘बसस्टॉप’ - कल्याणी देशपांडे |
(कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे ) - मराठी कथालेखन पुरस्कार २०२४
Follow us on Facebook Page - https://www.facebook.com/Suchetasarts Check our Website – www.suchetasindia.in